Hyundai Exter लॉन्च होण्यापूर्वी 11,000 हून अधिक बुकिंग.

0
315
Hyundai Exter
Hyundai Exter

Hyundai Motor India ने नुकतीच आपली सर्वात छोटी शक्तिशाली Hyundai  Exter SUV लॉन्च केली

भारतात Hyundai ने ५९९९०० मध्ये Hyundai Exter लॉन्च केली आहे.त्यामध्येच टॉप-स्पेक sx(o) कनेक्ट वेरिएंट १० लाख रुपये किमतीची आहे.चला पाहूया त्यामध्ये काय विशेष आहे.

Hyundai ने ८ मे २०२३ ला ह्युंदाई एक्सटर साठी बुकिंग सूरी केली. सरु केत्या पासून आतापर्यंत ११००० लोकांनी ह्युंदाई एक्सटर ला बुकिंग करून आपली पसंती दाखवली आहे.चला तर जाणून घेऊ टाटा पंचशी स्पर्धा करणाऱ्या ह्या गाडी मध्ये काय नवीन वैशिष्ट्य आहे.

एकूण किती प्रकार मिळतील

hyundai Exter मध्ये EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) Connect सह अनेक प्रकार आहेत.सर्व प्रकारामध्ये अद्यावत तंत्रज्ञान आणि नवीन वैशिष्ट्य आहेत.

Hyundai Exter

सुरक्षा वैशिष्ट्ये

Hyundai Exter मध्ये आपल्याला खूप सारी सुरक्षा वैशिष्ट्य बघायला मिळतात त्यामध्ये सहा  एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.

सीएनजी मधेही उपलब्ध

Hyundai ने आपल्या गाडीमध्ये CNG समाविष्ट केले आहे.ह्युंदाई रेंजर खाकी आणि कॉस्मिक ब्लू शेड्स रंग मध्ये उपलब्ध आहे.Exter SUV ब्लॅक रूफसह व्हाइट, स्टारी नाइट, फायरी रेड, अटलास व्हाइट, टायटन ग्रे आणि ब्लॅक रूफसह कॉस्मिक ब्लू रंगा मध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here